ग्रामपंचायत खेडे (हिंगलाजनगर)
सेवा केंद्र
खेडे गावातील शासकीय योजना व सामाजिक सुविधा यांची माहिती


शैक्षणिक सुविधा
जिल्हा परिषद शाळा व आश्रम शाळा येथे उपलब्ध आहेत
सामाजिक सुविधा
मंदिरे, सभागृह, विहिरी व पाणी साठवण
शेती योजना
द्राक्ष, ऊस, कांदा यांसाठी शासकीय मदत
संपर्क
खेडे ग्रामपंचायतशी संपर्क साधा, मदतीसाठी येथे लिहा.
